रस्त्यावर लावलेला हा मोठा फ्लेक्स बघून समोर येतं ते स्वच्छ आणि नीटनेटके रस्ते पण या मागचं सत्य काही वेगळाच आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहे असा असणारा रस्त्याच्या वरच हे चकचकीत स्मार्ट सिटी स्मार्ट रस्ते म्हणून लावलेले फ्लेक्स दिसते.
#smartcity #punecity #punenews #punelivenews #puneupdates